सरपंच सोमनाथ भाकरे यांची सहकाऱ्यांसह हिवरे बाजार ला भेट
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिवबा संघटनेच्या माध्यमातून युवकांना आणि ग्रामस्थांना एकत्र करून समाजसेवेचे कार्य करत असताना तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे या ध्येयवेड्या तरुणाने विकासाची भूमिका घेत टाकळी हाजी…