ढापे चोरणारी टोळी १४ तासांत गजाआड : शिरूर पोलिसांची कारवाई
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवलेले बंधाऱ्याचे ढापे चोरून नेणाऱ्या टोळीला वडनेर (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडुन गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. भंगार व्यावसायिक संजय…