समाज घडवणाऱ्या शिक्षकांचे सन्मान व्हायला हवेत. …… शिवव्याख्याते श्री.नितीन बानगुडे पाटील…

टाकळी हाजी : प्रतिनिधी समाज घडविणाऱ्या गुरुजनांचे सन्मान समाजात सर्वात आधी व्हायला हवेत, असे प्रतिपादन शिवव्याख्याते श्री .नितीन बानगुडे पाटील यांनी केले.लोकसेवा प्रतिष्ठान, नेताजी सुभाषचंद्र बोस बॉईज मिलिटरी स्कूल फुलगाव…

पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि.१) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे…

दिलीपशेठ सोदक : निघोज नागरी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दिलीप नाथू सोदक यांची निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. दि. २७ जानेवारी रोजी पार पडलेल्या…

काठापूर येथे यात्रौत्सवानिमित्त शर्यतीत धावले ३०० बैलगाडे…

पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथे जय हनुमान यात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तीनशे बैलगाडे धावले.शर्यतीत सहभागी होऊन नंबरमध्ये,अंतिम शर्यतीत आलेल्या बैलगाडा मालकांना दोन…

जांबुत येथे हळदी कुंकू समारंभ…

पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा सण, उत्सव,धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना नेहमीच डावलले जाते, या पारंपरिक प्रथा मोडीत काढत जांबूत ( ता.शिरूर ) येथे अस्मिता महिला ग्रामसंघ व बचत गटातील महिलांंनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू…

दिव्या कवडे शासकीय चित्रकला परीक्षेत राज्य गुणवत्ता यादीत

पारनेर : वृत्तसेवा सन २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील शासकीय चित्रकला इंटरमिजिएट परीक्षेत पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील श्री साईनाथ हायस्कूलची दिव्या संतोष कवडे या विद्यार्थ्यांनीने महाराष्ट्र राज्य गुणवत्ता यादीत ६९ वा…

पिंपरखेड येथे ठिबक संच ची चोरी

पिंपरखेड : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे शेताच्या बांधावर गुंडाळून ठेवलेले जैन कंपनी चे तीन एकरचे ठिबक संच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार (दि.२५ ) रात्री घडली.ठिबक संच चोरीच्या या घटनेने…

एक पाऊल स्वछतेकडे… गाव कचरामुक्त बनविण्यासाठी ग्रामपंचायत कडून घर तेथे कचराकुंडीचे मोफत वाटप

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा टाकळी हाजी (ता. शिरूर) ग्रामपंचायती मार्फत गावठाणातील प्रत्येक घर,सरकारी कार्यालये आणि दुकाने या ठिकाणी कचराकुंडी (डस्टबीन) चे घरपोच वाटप करून एक पाऊल स्वच्छतेकडे उपक्रम राबविण्यात येत आहे.…

पिंपरखेड च्या श्री दत्त विद्यालयाचे इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी परिक्षेत घवघवीत यश

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.२१) शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून विद्यालयाचा…

पिंपरखेड येथे जबरी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास..

पिंपरखेड : प्रतिनिधी:(दि. २०) शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (पंचतळे) येथे संतोष कारभारी जाधव यांच्या घरावर मध्यरात्री तीनच्या सुमारास जबरी चोरी करत सुमारे आठ तोळे सोने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ व पंधरा हजार रूपये रोख रक्कम असा अंदाजे…
कॉपी करू नका.