गहाळ २० मोबाईल शिरूर पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द…
टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे) l शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी शिरूर पोलीस स्टेशनला दाखल होत्या . त्यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या तपासाची जबाबदारी पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर सोपविली…