स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

साहेबराव लोखंडे : शिरूर              स्व स्वरूप सांप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील…

पिंपरखेड येथे जि. प. शाळेत आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा

पिंपरखेड l पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडेमळा येथे शनिवार ( दि.२३ ) रोजी आजी आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आजी आजोबा दिनाला सर्व मुलांचे आजी आजोबांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…

माळवाडी च्या उपसरपंच पदी आदिनाथ भाकरे यांची निवड

टाकळी हाजी l माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आनंदा विठ्ठल भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.२५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी आदिनाथ शिवाजी भाकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध…

पंचतळे चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड I वाहतुकीसाठी सुसाट बनलेल्या बेल्हे – जेजुरी राज्यामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर मागील दोन वर्षांत अनेकांना आपला…

थेट शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याची एन्ट्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा “रामभरोसे”

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  l पिंपरखेड (ता.शिरूर) येथे गेली तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून या भागात समाधानकारक पाऊस पडला असल्याने उसाचे शेतातील बिबट्यांनी आपला…

पिंपरखेड परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  ( दि. २२) शिरूर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन…

रस्त्याच्या कामासाठी फाकटे येथील तरुणांचे उपोषण

प्रफुल्ल बोंबे l पिंपरखेड            फाकटे (ता.शिरूर) येथील तरुणांनी फाकटे ते वडनेर खुर्द आणि फाकटे ते चांडोह या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अनेक दिवसांपासून…

पी एम स्किल रन ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

टाकळी हाजी l टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात १६ वर्षावरील ३४२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पी एम स्किल रनमध्ये सहभाग घेतला. शनिवारी (दि.१६) सकाळी साडेआठ वाजता टाकळी हाजी औट पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल…

टाकळी हाजी येथे महाराष्ट्र बँक वर्धापन दिन उत्साहात साजरा

टाकळी हाजी l महाराष्ट्र बँकेच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी हाजी (ता.शिरूर) शाखेमध्ये बँक व ग्राहक यांचे नैतिकतेचे नाते जपण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी नागरिकांना विशेष आमंत्रित करून शनिवारी (दि.१६) वर्धापन दिन साजरा केला.…

पारनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मुर्ती कार्यशाळा

पारनेर I पारनेर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विद्यालयात शुक्रवारी (दि. १५ ) इको फ्रेंडली गणेश मुर्ती बनवा कार्यशाळा संपन्न झाली. कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांच्या…
कॉपी करू नका.