वनविभाग कर्मचारी विठ्ठल भुजबळ सेवानिवृत्त

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील बेट भागातील सर्वसामन्यांना हक्काचा माणूस म्हणून सहज उपलब्ध होणारे आणि विशेष करून बिबट्याच्या हल्ल्यांनंतर शेतकऱ्यांच्या हाकेला लगेच धावत येणारे चांडोह (ता.शिरूर) येथील विठ्ठल भुजबळ हे…

टाकळी हाजीतील टेमकर वस्तीवरील कृषी पंप व केबल चोरी करणारे गजाआड

टाकळी हाजी: सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी बेट भागातील कृषी पंप व केबल चोरीने शेतकरी हैराण झाले आहेत. या चोऱ्यांच्या शोध घेण्यात पोलीस मात्र उदासीन असल्याचे दिसल्याने समाज माध्यमांनी वारंवार आवाज उठवला होता. अखेर शेतकरी…

टाकळी हाजी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती साजरी

टाकळी हाजी : प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त टाकळी हाजी येथील सामाजिक कार्यकर्त्या कल्पना योगेश बारहाते आणि अंगणवाडी सेविका साधना सतीश गावडे यांना सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदानाबद्दल पुण्यश्लोक अहिल्यादेवी…

शिरूर बेट भागातील अवैध धंद्यांना अभय कुणाचे ….

टाकळी हाजी: प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील बेट भागातील सर्व गावांमध्ये अवैध धंदे सुरू असून याबाबत वर्तमान पत्र,सोशल मीडिया द्वारे आवाज उठविण्यात येवूनही धंदे मात्र जोमात सुरू आहेत , यामुळे कारवाईचा फक्त दिखाऊपणा करण्यात आला असल्याची चर्चा…

सरपंच सोमनाथ भाकरे यांची सहकाऱ्यांसह हिवरे बाजार ला भेट

टाकळी हाजी : प्रतिनिधी शिवबा संघटनेच्या माध्यमातून युवकांना आणि ग्रामस्थांना एकत्र करून समाजसेवेचे कार्य करत असताना तत्कालीन ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ भाकरे या ध्येयवेड्या तरुणाने विकासाची भूमिका घेत टाकळी हाजी…

पिंपरखेड येथे जबरी चोरी… शिरूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

प्रफुल बोंबे पिंपरखेड : प्रतिनिधी शिरूरच्या बेट भागात गेली अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. मात्र या चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना जेरबंद करण्यात अद्यापही शिरूर पोलिसांना अपयश आलेले दिसत आहे. आधीच्या…

कवठे येमाई येथे सामुदायिक विवाह सोहळा संपन्न

पिंपरखेड : प्रतिनिधी कवठे येमाई (ता.शिरूर) येथे संपन्न झालेल्या सर्वधर्मीय जगदंबा सामुदायिक शुभविवाह सोहळ्यात एकूण सात जोडपी विवाहबद्ध झाली. रामविजय फाउंडेशन व डॉ सुभाष पोकळे मित्रपरिवार यांच्या वतीने या विवाह सोहळ्यांचे आयोजन करण्यात…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ओबीसी सेल प्रदेशाध्यक्षपदी कल्याण काका आखाडे

टाकळी हाजी : प्रतिनिधी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण काका आखाडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते मंगळवारी मुंबईतील प्रदेश…

पंचवीस वर्षानंतर भरला माजी विद्यार्थ्यांचा मेळा

टाकळी हाजी : प्रतिनिधी              टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील बापूसाहेब गावडे विदयालयातील इ. १० वी सन १९९८ बॅच च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा रविवारी (दि. १४) संपन्न झाला. तब्बल पंचवीस वर्षानंतर पुन्हा एकदा जुन्या आठवणींना…

निवृत्त कलाशिक्षक रामदास कवडे सर वृक्षमित्र पुरस्काराने सन्मानित

पारनेर : वृत्तसेवा पुणे जिल्हा ग्राहकतीर्थ स्व.बिंदू माधव जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त अखिल भारतीय ग्राहक पंचायत जुन्नर तालुका आयोजित सेवाभावी संस्था व व्यक्तींचा कार्य गौरव सोहळा भारत भवन आळेफाटा येथे नुकताच संपन्न झाला.…
कॉपी करू नका.