भरदिवसा रस्त्यात अडवून महिलेला लुटले …
टाकळी हाजी|
कवठे येमाई (ता.शिरूर) येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरटयांनी अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी ( दि.९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला.
द्वारकाबाई शंकर भोर (वय५०) रा.गणेशनगर, इनामवस्ती असे या…