रस्त्याच्या कामासाठी फाकटे येथील तरुणांचे उपोषण

प्रफुल्ल बोंबे l पिंपरखेड            फाकटे (ता.शिरूर) येथील तरुणांनी फाकटे ते वडनेर खुर्द आणि फाकटे ते चांडोह या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अनेक दिवसांपासून…

पी एम स्किल रन ला टाकळी हाजी मध्ये उस्फूर्त प्रतिसाद.

टाकळी हाजी l टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे विद्यालयात १६ वर्षावरील ३४२ विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी पी एम स्किल रनमध्ये सहभाग घेतला. शनिवारी (दि.१६) सकाळी साडेआठ वाजता टाकळी हाजी औट पोस्टचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल…

टाकळी हाजी येथे महाराष्ट्र बँक वर्धापन दिन उत्साहात साजरा

टाकळी हाजी l महाराष्ट्र बँकेच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी हाजी (ता.शिरूर) शाखेमध्ये बँक व ग्राहक यांचे नैतिकतेचे नाते जपण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी नागरिकांना विशेष आमंत्रित करून शनिवारी (दि.१६) वर्धापन दिन साजरा केला.…

पारनेरच्या न्यू इंग्लिश स्कूल विद्यालयात इको फ्रेंडली गणेश मुर्ती कार्यशाळा

पारनेर I पारनेर येथील अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल पारनेर या विद्यालयात शुक्रवारी (दि. १५ ) इको फ्रेंडली गणेश मुर्ती बनवा कार्यशाळा संपन्न झाली. कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांच्या…

गहाळ २० मोबाईल शिरूर पोलिसांकडून नागरिकांना सुपूर्द…

टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे) l शिरूर तालुक्यातील नागरिकांच्या मोबाईल हरवल्याच्या अनेक तक्रारी शिरूर पोलीस स्टेशनला दाखल होत्या . त्यासाठी पोलीस निरीक्षक संजय जगताप यांनी या तपासाची जबाबदारी पोलीस अंमलदार सोनाजी तावरे यांच्यावर सोपविली…

म्हसे येथे महिलेवर बिबटयाचा हल्ला

टाकळी हाजी :  म्हसे (ता. शिरूर) येथील ६५ वर्षीय महीलेवर शनिवारी (दि.१९) बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तुळसाबाई गंगाराम मुसळे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. लघू शंकेसाठी सांयकाळी ७ च्या सुमाराम…

निधन वार्ता : सौ अंजनाबाई कुंडलिक कानडे

माळवाडी (ता. शिरूर) येथील अंजनाबाई कुंडलिक कानडे    ( वय ८५ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.११) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे. कुंडमाऊली पायी दिंडी सोहळ्याचे चालक अशोक महाराज…

निमगाव दुडे येथे अंगणवाडी भूमिपूजन समारंभ संपन्न

              शिरूर : जिल्हा नियोजन समितीच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत निमगाव दुडे (ता.शिरूर) येथे अंगणवाडी साठी ९.५० लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली असून इमारतीचा भूमिपूजन समारंभ युवा नेते राजेंद्र गावडे , पंचायत समितीचे माजी सदस्य…

आधुनिक काळातील शिक्षकाची भूमिका

सत्यशोध : प्रतिनिधी बदल हा निसर्गाचा नियम आहे. निसर्गात प्रत्येक क्षणाला बदल होत असतो आणि या बदलानुसार निसर्गातील प्रत्येक जीव स्वतः मध्ये बदल घडवून आणत असतो. जसा काळ बदलतो तसा प्रत्येक जीवाला स्वतःमध्ये बदल करावा लागतो म्हणूनच…
कॉपी करू नका.