टाकळी हाजी येथे भिंत छेदून बिबट्याचा शेळ्यांवर हल्ला

टाकळी हाजी |टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील शेतकरी रामदास कारभारी घोडे यांच्या पोल्ट्री मध्ये शिरून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. मंगळवारी (दि.१४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये दोन शेळ्या ठार झाल्या आहेत . घोडे यांच्या…

कवठे येमाई येथे शेळ्यांची चोरी

टाकळी हाजी | कवठे येमाई (ता. शिरूर) येथे शुक्रवारी दि. ( 2 ) मध्यरात्रीच्या सुमारास तीन शेळ्यांची चोरी झाल्याची घटना घडल्याने शेतकरी भयभीत झाली आहेत. अष्टविनायक महामार्ग लगत इचकेवाडी येथे साईनाथ फक्कड इचके राहत आहेत. त्यांच्या घराशेजारीच…

शिंदेवाडी येथे बैलगाडा प्रेमींची निराशा…

टाकळी हाजी | मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे रविवारी (दि.२८) खंडोबा यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. शर्यती सुरू असताना बैलगाडा घाटातच शिंदे वाडीतील स्थानिक नागरिकांमध्ये अचानक वादावादी झाल्याने शर्यती बंद…

विठ्ठला कोणता हा झेंडा घेवू हाती….

साहेबराव लोखंडे टाकळी हाजी | शिरूर लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात खरी लढत दोन्ही पवारांच्या राष्ट्रवादी मध्ये होत आहे. विजयी उमेदवार कुणीही का असेना मात्र तो राष्ट्रवादीचाच असणार. यामुळे दोन्ही शिवसेना, भाजपा व इतर पक्षातील कार्यकर्ते…

भरदिवसा रस्त्यात अडवून महिलेला लुटले …

टाकळी हाजी|  कवठे येमाई (ता.शिरूर) येथे पायी चाललेल्या महिलेला दुचाकी वरून आलेल्या तीन अज्ञात चोरटयांनी अडवून लुटण्याचा प्रकार मंगळवारी ( दि.९) सकाळी साडेदहाच्या सुमारास घडला. द्वारकाबाई शंकर भोर (वय५०) रा.गणेशनगर, इनामवस्ती असे या…

शेतकऱ्यांनी पशुधनांना ‘इअर टॅगिंग’ करून घ्यावे…

टाकळी हाजी | बिबट्याच्या तसेच वन्य पशुंच्या हल्ल्यांमुळे मृत्युमुखी पडलेल्या किंवा जखमी झालेल्या पशुधनास इअर टॅगिंग केलेली नसल्यास पशु पालकांचे नुकसान होवू शकते. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी पशुधनाची इअर टॅगिंग करून घ्यावे असे आवाहन शिरूर…

टाकळी हाजी येथे बिबट्याचा कंपाऊंड मध्ये शिरून शेळ्यांवर हल्ला

साहेबराव लोखंडे | टाकळी हाजी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील तामखरवाडी तील शेतकरी नारायण सोना गावडे यांच्या गोठ्यात शिरून बिबट्याने शेळ्यांवर हल्ला केला. गुरूवारी (दि. ४) रात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला असून यामध्ये तीन शेळ्या ठार व दोन…

रांजणगाव गणपती येथे स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न

साहेबराव लोखंडे : शिरूर |  जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पुणे जिल्ह्यातील पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम मंगळवार व बुधवार दि. 2 व 3 एप्रिल 2024 रोजी सुखकर्ता लॉन्स गार्डन मंगल कार्यालय रांजणगाव…

सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचा कार्यक्रम उत्साहात

टाकळी हाजी |   सहकार महर्षी किसनराव वराळ पाटील शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रंगनाथ वराळ पाटील यांनी विद्यार्थ्यांना शिक्षणा बरोबर उत्तम संस्काराची शिदोरी दिली असून भविष्यातील आव्हाने पेलण्यासाठी ते सदैव तुमच्या सोबत असतील. असे आश्वासन…

शिंदेवाडी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार व हळदी कुंकू समारंभ

मलठण | मलठण ( ता. शिरूर) येथील पुणे जिल्हा परिषदेच्या शिंदेवाडी प्राथमिक शाळेत बाल आनंद मेळावा, आठवडे बाजार व हळदी कुंकू समारंभ पार पडला. यावेळी ग्रामस्थांनी शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे कौतुक करून या उपक्रमात सहभागी झालेल्या…
कॉपी करू नका.