पत्रकार अरुणकुमार मोटे आदर्श पत्रकार पुरस्काराने सन्मानित

शिरूर | दैनिक प्रभात व शिरूर तालुका डॉट कॉम चे प्रतिनिधी अरुणकुमार मोटे यांना १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी रामलिंग महिला उन्नती बहू. सामाजिक संस्था, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिरूर शहर यांच्या संयुक्त विद्यमाने शिरूर…

उमेदला स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्या

शिरूर : प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता द्या व त्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी,अधिकारी आणि…

उमेदला स्वतंत्र विभाग म्हणून मान्यता द्या

शिरूर :  प्रतिनिधी  महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व पंचायत राज विभागाकडून राबवण्यात येणाऱ्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानास स्वतंत्र विभाग म्हणून आस्थापनेस मान्यता द्या व त्या अंतर्गत असलेल्या कंत्राटी कर्मचारी,अधिकारी…

कवठे येमाईत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप :

टाकळी हाजी |  भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष तथा राष्ट्रवादी (अजित पवार) गटाचे नेते प्रदीपदादा वळसे पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत अनावश्यक खर्चास फाटा देत कवठे येमाईचे माजी सरपंच दिपक रत्नपारखी व गव्हर्मेंट…

उत्पादन वाढीसाठी शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा … प्रभाकर गावडे

टाकळी हाजी | शेतकऱ्यांच्या ऊस, कांदा, कलिंगड, मका, सोयाबीन इ. पिकांवर कीटकनाशक, बुरशीनाशक, अन्नद्रव्य फवारणीसाठी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील घोड व्हॅली शेतकरी उत्पादक कंपनी व इफकोच्या संयुक्त विद्यमाने ड्रोनची उपलब्धता करून देण्यात आली.…

१९ वर्षांनंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा…

विजय थोरात |टाकळी हाजी  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील बापूसाहेब गावडे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीच्या सन २००५ - २००६ बॅचच्या तब्बल १०० विद्यार्थ्यांनी एकत्र येत स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते."आमची शाळा" या…

धोकादायक वळणावर अपघातांची मालिका

टाकळी हाजी | शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी - आमदाबाद रस्त्यावरील डोंगरगण चौफुला येथे अनेक दिवसांपासून अपघातांची मालिका सुरु आहे. शिरूर, रांजणगाव, मलठण , पुणे याठिकाणी जाण्यासाठी टाकळी हाजी वरून आमदाबाद कडे जावे लागते. या दरम्यान…

कवठे येमाईत राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त भव्य मिरवणूक

टाकळी हाजी | राजमाता अहिल्यादेवी होळकर जयंती निमित्त चौंडी (जि.अ.नगर) येथून कवठे येमाई ( ता.शिरूर) येथील तरुणांनी शुक्रवारी (दि.३१) ज्योत आणून भव्य मिरवणूक पार पाडली. येथील सचिन मुंजाळ, निखिल मुंजाळ, आदीनाथ हिलाळ, प्रज्वल मुंजाळ,…

तो ठरतोय भगीरथ ! तो सांगतोय अण् धरणीला पाझर फुटतोय..

निमोणे : बापू जाधव कुणी त्याला योगायोग म्हणा , कुणी श्रध्दा पण तो बोलतो आणि अगदी तसेच घडते , दोन खोल्यांच घर असेल तर भिंती पलीकडचं पहायचं असेल तर दुसऱ्या खोलीत जावे लागते ..पण हा गडी एका जागेवर उभा राहिला की बघ्यांचा शंभर टक्के विश्वास…

ओबीसी सेवा संघ जिल्हा उपाध्यक्षपदी सुमन साळवे

टाकळी हाजी | अखिल भारतीय ओबीसी सेवा संघ पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी टाकळी हाजी ( ता.शिरूर) येथील धडाडीच्या महिला सामाजिक कार्यकर्त्यां सुमन साळवे यांची निवड झाली आहे. संस्थापक अध्यक्ष हनुमंत सुतार यांच्या सूचनेवरून राज्य कार्याध्यक्ष प्रा.…
कॉपी करू नका.