Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
ताज्या बातम्या
टाकळी हाजी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला
टाकळी हाजी ( दि.१)
टाकळी हाजी तालुका शिरूर येथील कुंडलिक थोरात यांच्या शेळीवर बिबट्याने गुरुवारी ( दिनांक १) सायंकाळी साडेपाच च्या दरम्यान हल्ला केला असून यामध्ये शेळी ठार झाली आहे.
विष्णु थोरात हे घरापासून जवळच शेळ्या चारत…
टाकळी हाजी येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…
टाकळी हाजी : प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त टाकळी हाजी ग्रांमपंचायत कार्यालयात उपसरपंच गोविंद गावडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक…
पिंपरखेड येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन
पिंपरखेड : प्रतिनिधी
पिंपरखेड (ता. शिरूर ) येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी शिवसैनिक व ग्रामस्थांकडून अभिवादन करण्यात आले.
पिंपरखेड येथील हनुमान मंदिर येथे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या…
शिरूर येथील पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण
शिरूर प्रतिनिधी: ( दि. १२ )
शिरूर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी…
मीना शाखा कालव्याच्या शिरोली शाखा अंतर्गत येणाऱ्या वितरीका क्र.२ च्या कामाचा शुभारंभ
पिंपरखेड : प्रतिनिधी (दिनांक ७)
मीना शाखा कालव्याच्या शिरोली शाखा अंतर्गत येणाऱ्या वितरीका क्र.२ च्या कामाचा शुभारंभ कुकडी पाटबंधारे विभागाचे अधिकारी व शेतकरी यांच्या उपस्थितीत करण्यात आला.कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर यांच्या…
भीमाशंकर कारखाना चेअरमन पदी बाळासाहेब बेंडे तर व्हा. चेअरमन पदी प्रदिपदादा वळसे पाटील
टाकळी हाजी : प्रतिनिधी
भीमाशंकर सहकारी साखर कारखाना चेअरमन , व्हा.चेअरमन पदासाठी सोमवार दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी निवड करण्यात आली. माजी गृहमंत्री दिलीपराव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चेअरमन पदी बाळासाहेब बेंडे पाटील…
धरणातून अचानक सोडलेल्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान….
टाकळी हाजी (दिनांक२१)
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील कुकडी नदीवरील कुंड येथील बंधाऱ्याचे ढापे टाकलेले असल्यामुळे अचानक वाढलेल्या पाण्याला अडथळा तयार झाल्याने मार्ग बदलून शेतात पाणी घुसले. येडगाव धरण क्षेत्रात जास्त पाऊस…
बेट भागात जनावरांना लम्पीची लागण
बेट भागात जनावरांना लम्पीची लागण
टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील बेट भागातील टाकळी हाजी, कवठे येमाई या परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. या परिसरातील गावरान तसेच संकरित गाईंना
लम्पीची लागण झाली आहे.
टाकळी…