Browsing Category

स्थानिक बातम्या

जांबुत येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनांचा अपघात

पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१२) जांबुत (ता.शिरूर) गावचे हद्दीत रात्रीच्या सुमारास धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. यामध्ये सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून बुधवार…

शांताई उद्योग समूहाची सावली हरपली…

टाकळी हाजी :  वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समूहाचे अध्यक्ष दिलीप सोदक यांच्या मातोश्री शांताबाई नाथू सोदक यांचे बुधवारी ( दि.४) रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुःखद निधन झाले. मोठा मुलगा पोपट याचे एकोणीस…

माळवाडी येथे बिबट्या जेरबंद..

टाकळी हाजी : वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील माळवाडी येथील गणेश सिताराम भाकरे यांच्या घरासमोर अवघ्या शंभर मीटर अंतरावर लावलेल्या पिंजऱ्यात गुरुवारी ( दि.२२) मध्यरात्री बिबट्या जेरबंद झाला. माळवाडी चे ग्रामपंचायत सदस्य आदिनाथ…

टाकळी हाजी हद्दीत उदंड जाहली अतिक्रमणे

टाकळी हाजी : सत्यशोध न्युज टाकळी हाजी ता शिरूर येथील गायरान जमीनीवर सुमारे ६५० पेक्षा जास्त लोकांनी अतीक्रमणाचा विळखा घातला असुन शासकीय कामांसाठी जमीन मिळणे सुद्धा अवघड झाल्यांने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या सरकारी जमीनी वरील…

भीमाशंकर कारखान्याकडून टाकळी हाजी येथील घोडेवस्ती येथील रस्त्यांची दुरुस्ती…

l सत्यशोध : टाकळी हाजी : प्रतिनिधी टाकळी हाजी (तालुका शिरूर) येथे ऊस वाहतूक करण्यासाठी रस्त्यांची दुरुस्ती करणेसाठी ग्रामपंचायत मार्फत सरपंच अरूणा घोडे , उपसरपंच गोविंद गावडे यांच्याकडून भीमाशंकर सहकारी साखर कारखाना पारगाव यांस निवेदन…

टाकळी हाजी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे टाकळी हाजी तालुका शिरूर येथील पोपट अंतू घोडे यांच्या शेळीवर बिबट्याने शनिवारी ( दिनांक १९) मध्यरात्री हल्ला केला असून यामध्ये शेळी मोठ्या प्रमाणात जखमी झाली आहे. घोडे यांच्या घराला सात फुट उंचीचे…

गंगाराम बुवा कवठेकर यांचे निधन…

टाकळी हाजी प्रतिनिधी कलाकारांचे गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील एकेकाळी राज्यात तमाशा क्षेत्रात नामवंत फडमालक,ज्येष्ठ ढोलकी पटू,लोकगीतकार,लेखक व कवी म्हणून नावाजलेले ढोलकीचा बादशहा गंगाराम बुवा कवठेकर-रेणके…

शांताई दूध डेअरी तर्फे ६८ लक्ष रुपये बोनस वाटप…

टाकळी हाजी : प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील दूध संकलन करणारी सर्वात मोठी दूध डेअरी टाकळी हाजी येथील दिलीपशेठ सोदक यांच्या शांताई दूध डेअरी तर्फे गवळ्यांना सुमारे ६८ लक्ष रुपये बोनस वाटप करण्यात आले.तसेच गरजू कुटुंबांतील…

शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथे नदीत पडून मुलगा बेपत्ता ….

शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथे नदीत पडून मुलगा बेपत्ता .... प्रशासकीय यंत्रणेच्या मदतीची अपेक्षा टाकळी हाजी सत्यशोध न्युज शिरूर तालुक्यातील म्हसे बुद्रुक येथील कुकडी नदीवर कपडे धुण्यासाठी आलेल्या गायकवाड परिवारातील मुलगा अक्षय…