Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
सामाजिक
निवृत्त सैनिक आणि पोलीस अधिकारी यांचा टाकळी हाजीत सन्मान
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शासनाच्या मेरी मिट्टी मेरा अभिमान उपक्रमाअंतर्गत टाकळी हाजी (ता.शिरूर) ग्रामपंचायत कार्यालयात निवृत्त सैनिक आणि पोलीस अधिकारी यांचा सोमवारी (दि.१४) सन्मान करण्यात आला.
पोलीस दलातील दत्तात्रय रंगनाथ…
तब्बल 11वर्षानंतर भरला डी.एड कॉलेजच्या माजी अध्यापक-अध्यापिकांचा स्नेहमेळावा
टाकळी हाजी : प्रतिनिधी
सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीचे श्रीम.कांताबाई पानसरे डी.एड कॉलेज(इंग्लिश माध्यम) पुणे (बॅच सन 2010-12) येथील माजी अध्यापक व अध्यापिका यांचा स्नेहमेळावा तब्बल 11 वर्षांनी विद्येचे माहेरघर असलेल्या…
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील कामाचा माळवाडीत श्रीगणेशा
टाकळी हाजी : प्रतिनिधी
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत दुसऱ्या टप्प्यातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनच्या शिरूर तालुक्यातील पहिल्याच कामाचा श्रीगणेशा माळवाडी येथे बुधवारी (दि.९) करण्यात आला. गटविकास अधिकारी महेश डोके,पोलीस निरीक्षक संजय…
कुंड येथील रांजणखळग्यात पाय घसरून पडल्याने महिला बेपत्ता
टाकळी हाजी : (साहेबराव लोखंडे)
वाशिम जिल्ह्यातील एक महिला पुणे- नगर जिल्ह्याच्या सीमेवरील कुंड पर्यटन स्थळावरील रांजण खळगे पाहत असताना मंगळवारी ( दि.८) सायंकाळी पावणे पाच च्या सुमारास पाय घसरून पाण्यात पडली असून चोवीस तास उलटूनही तिचा…
भिडेवर गुन्हा दाखल करा…शिरूर माळी महासंघाची मागणी
टाकळी हाजी : प्रतिनिधी
अमरावती येथील सभेत देशातील थोर पुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करून संभाजी भिडे उर्फ मनोहर कुलकर्णी याने महापुरुषांचे चारित्र्य हनन केले, त्यांनी केलेले वक्तव्ये समाज माध्यमातून तीव्रतेने प्रसारित…
एक हात मदतीचा … सहकारी मित्रांकडून माणुसकीचे दर्शन
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिरूर येथील मोटार वायडिंग व्यावसायिक विष्णू गायकवाड यांचे काही दिवसापूर्वी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. घरची परिस्थिती नाजूक असून घरातील कमावती व्यक्ती मृत झाल्याने पत्नी व दोन मुले यांना उपजिविकेसाठी…
टाकळी हाजीतील महाराष्ट्र बँकेच्या अधिकाऱ्यांकडून खातेदारांची पिळवणूक
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील महाराष्ट्र बँकेच्या शाखाधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे अर्धा डझन तक्रारी वरिष्ठांकडे देण्यात आल्या असून त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा झाली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा…
नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप
टाकळी हाजी : प्रतिनिधी
नवजीवन बहुउद्देशीय सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने शिरूर तालुक्यातील निमगाव दुडे येथील दुडेवस्तीतील गरजू मुलांना सरपंच शशिकला अमोल घोडे आणि गावातील आजी माजी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत…
तलाठी , मंडलाधिकारी जोमात : शेतकरी कोमात
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील काही तलाठ्यांनी त्यांच्या कामाचा ताण कमी करताना, हिशोब ठेवण्यासाठी हाताखाली झिरो तलाठ्यांची फौजच नेमलेली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे . तलाठ्यांची व मंडलाधिका-यांची बहुतेक कामे हे झिरो…
टाकळी हाजी तलाठ्याचा अजब कारभार
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील कामगार तलाठी अनेकदा कार्यालयात उपलब्ध नसतात,तसेच त्यांच्याकडून कामात अनेकदा तांत्रिक अडचणी मुळे चुका होतात. मात्र याचा त्रास शेतकऱ्यांना होत असल्याने त्यांच्या कर्तव्याबाबत…