Browsing Category

सामाजिक

रांजणगाव गणपती येथे स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा संपन्न

साहेबराव लोखंडे : शिरूर |  जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पुणे जिल्ह्यातील पूर्वनियोजित समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम मंगळवार व बुधवार दि. 2 व 3 एप्रिल 2024 रोजी सुखकर्ता लॉन्स गार्डन मंगल कार्यालय रांजणगाव…

सरकार ! गरीबाला घमेलंभर तरी वाळू दया…

शिरुर - बापू जाधव गरीबाच्या घराचे स्वप्न साकार करायचे ! गरीबाच्या घराला लागते तरी काय ? सगळ्यात अवघड विषय वाळूचा ...बरं वाळू निघते कुठे नदीत आणि नदी सरकारच्या ताब्यात ...एका झटक्यात मायाबाप महसुल मंञ्यांनी निर्णय घेतला ..मला गरीबांचे…

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सागर आप्पा दंडवते

मलठण | मलठण ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सागर आप्पा दंडवते व उपाध्यक्षपदी अश्विनी अमोल वाव्हळ यांची निवड झाली. विदयार्थी व शाळेशी निगडित समस्या सोडवून शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी…

सविंदणेत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप…

सविंदणे | सविंदणे ( ता. शिरूर) ग्रामपंचायत च्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या महिला व बालकल्याण निधीतून महिलांसाठी आरोग्य साधने म्हणून गावातील प्रत्येक कुटुंबातील महिलांना मोफत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले.…

टाकळी हाजी येथे स्वच्छ्ता मोहिमेस शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रतिसाद

टाकळी हाजी l राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहनास रविवारी ( दि.१) टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत प्रशासन, शाळा व ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. सरपंच…

टाकळी हाजी येथे शिवराय वेलनेस सेंटरचे उद्घाटन

टाकळी हाजी l आधुनिकतेची कास धरून प्रगतीकडे वाटचाल करत असताना जीवनशैली सुधारण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू आहे,आणि या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी ' व्यायाम आणि आहार ' खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुक्याचे माजी आमदार…

स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

साहेबराव लोखंडे : शिरूर              स्व स्वरूप सांप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील…

पिंपरखेड परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  ( दि. २२) शिरूर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन…

रस्त्याच्या कामासाठी फाकटे येथील तरुणांचे उपोषण

प्रफुल्ल बोंबे l पिंपरखेड            फाकटे (ता.शिरूर) येथील तरुणांनी फाकटे ते वडनेर खुर्द आणि फाकटे ते चांडोह या रस्त्यांचे डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. या रस्त्यांच्या डांबरीकरणासाठी अनेक दिवसांपासून…

निमगाव दुडे येथे अंगणवाडी भूमिपूजन समारंभ संपन्न

              शिरूर : जिल्हा नियोजन समितीच्या महिला बालकल्याण निधी अंतर्गत निमगाव दुडे (ता.शिरूर) येथे अंगणवाडी साठी ९.५० लाख रुपये रकमेची तरतूद करण्यात आली असून इमारतीचा भूमिपूजन समारंभ युवा नेते राजेंद्र गावडे , पंचायत समितीचे माजी सदस्य…
कॉपी करू नका.