Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
क्राईम
कवठे येमाई – मलठण रस्त्यावरील अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
कवठे येमाई - मलठण रस्त्यावरील रावडेवाडी हद्दीत मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने मोटारसायकलवरील शिवाजी मारूती जाधव ( रा.पिंपरखेड ता.शिरूर ) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून रक्तस्राव…
पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि.१) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे…
पिंपरखेड येथे ठिबक संच ची चोरी
पिंपरखेड : प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे शेताच्या बांधावर गुंडाळून ठेवलेले जैन कंपनी चे तीन एकरचे ठिबक संच अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना बुधवार (दि.२५ ) रात्री घडली.ठिबक संच चोरीच्या या घटनेने…
पिंपरखेड येथे जबरी चोरी ; लाखोंचा ऐवज लंपास..
पिंपरखेड : प्रतिनिधी:(दि. २०)
शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (पंचतळे) येथे संतोष कारभारी जाधव यांच्या घरावर मध्यरात्री तीनच्या सुमारास जबरी चोरी करत सुमारे आठ तोळे सोने, मोबाईल, टायटन कंपनीचे घड्याळ व पंधरा हजार रूपये रोख रक्कम असा अंदाजे…
वाहनाच्या धडकेत पिंपरखेड येथील युवक ठार
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१२)
बेल्हे –जेजुरी राज्यमार्गावर पिंपरखेड (ता.शिरूर) गावचे हद्दीत बोऱ्हाडेवस्ती नजीक बुधवार (दि.११ ) रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अज्ञात वाहनाने धडक देऊन घडलेल्या भीषण अपघातात अविनाश नवनाथ गावशेते हा २२…
फाकटे येथे बिबट्याच्या हल्ल्यात गाय व शेळी ठार …
टाकळी हाजी : वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील फाकटे येथे शनिवारी (दि. ७) फाकटे- टाकळी हाजी रस्त्यावरील थोरात वस्तीवर चंद्रकांत थोरात यांच्या शेळीवर आणि संजय निचित यांच्या गायीवर दुपारी २ च्या सुमारास झालेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेळी व गाय…
नवीन वर्षाचा पहिला रविवार ठरला घात वार
टाकळी हाजी वृत्तसेवा :
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील उचाळे वस्ती येथील ज्ञानेश्वर ( माऊली) प्रभाकर उचाळे या ३२ वर्षीय युवकाचा रविवार दिनांक ( १) सायंकाळी उचाळेवस्ती रोडवर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली…
पेट्रोलपंपावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद…
टाकळी हाजी : प्रतिनिधी
शिरूर येथील श्री शिवसाई फ्युअल स्टेशन या इंडीयन ऑईल कॉर्पोरेशन लिमीटेड च्या पेट्रोलपंपावर दि. १२ नोव्हेबंर रोजी चार इसमांनी त्यांचेकडील मोटारसायकलवरून येऊन पेट्रोलपंपावरील कर्मचारी यांना कोयत्याचा धाक दाखवून रु.…
टाकळी हाजी येथे उपासमारीने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू….
टाकळी हाजी (दि. १६): प्रतिनिधी
टाकळी हाजी येथील होनेवाडी येथे सावकार घोडे यांच्या शेतात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दिनांक १५ ) घडली आहे. ही घटना बछड्याची उपासमार झाल्यामुळे घडली असल्याचे वन विभागाच्या…
शिरूर येथील पेट्रोल पंपावर कोयत्याचा धाक दाखवून मारहाण
शिरूर प्रतिनिधी: ( दि. १२ )
शिरूर गावचे हद्दीतील पाषाण मळा येथे पुणे ते नगर रोड बायपास येथील श्री शिवसाई फ्युल स्टेशन इंडियन ऑईल कॉर्पोशन लिमीटेड कंपनीच्या पेट्रोलपंपामध्ये पहाटे अडीच ते पावने तीनच्या सुमारास चार अनोळखी इसमांनी…