Browsing Category

कृषी

म्हसे बु. येथे उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा म्हसे बु.( ता.शिरूर) येथील गणेश वायसे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी ( दि.२) मृत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे साम्राज्य पसरले आहे .गणेश यांचा मुलगा सोमेश्वर हा ऊसात तणनाशक फवारणी करत…

मीना कालव्याचे पाणी टेल पर्यंत पोहोचले…

टाकळी हाजी : वृत्तसेवा ( दि.१२) मीना शाखा कालव्यास रब्बी हंगामाचे प्रथम आवर्तन १० जानेवारी पासून सुरू असून कालव्याच्या टेल विभागात पाणी पोहोचले आहे. या पाण्याचा कांदा ,भाजीपाला ,ऊस, फळबागा ,मका ,कडवळ या पिकांना फायदा होणार आहे.…

टाकळी हाजी सिंचन शाखेमध्ये पाणी वापर संस्थाना प्रशिक्षण

टाकळी हाजी : वृत्तसेवा मिना सिंचन शाखा टाकळी हाजी येथे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन आणि आयटिसी मिशन सुनहरा कल व अफार्म संस्थेमार्फत शाखा अंतर्गत येणार्‍या आठ पाणी वापर संस्थाना बुधवारी (दि.२१) प्रशिक्षण देण्यात आले. कुकडी पाटबंधारे…

कृषि विभागाच्या विविध योजनांचा ‘महाडीबीटी’द्वारे लाभ घ्या…

टाकळी हाजी : प्रतिनिधी एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान व राष्ट्रीय कृषी विकास योजने अंतर्गत यांत्रिकीकरण - ट्रॅक्टर व ट्रॅक्टर चलित अवजारे, संरक्षित शेती, कांदाचाळ उभारणी, शेततळे अस्तरीकरण, पु. अहिल्यादेवी होळकर भाजीपाला…

कवठे येमाई येथे बिबट्याची दहशत….

टाकळी हाजी :  प्रतिनिधी कवठे येमाई (तालुका शिरूर) येथील इनाम वस्ती येथे शनिवार (दिनांक १९ ) रोजी रात्री दहा वाजता बिबट्याने अक्षय कांदळकर यांच्या कोंबड्याच्या खुराड्यात प्रवेश करून दहशत निर्माण केली आहे. थंडीमुळे कांदळकर यांचे घर बंद…

टाकळी हाजी येथे उपासमारीने बिबट्याच्या बछड्याचा मृत्यू….

टाकळी हाजी (दि. १६): प्रतिनिधी टाकळी हाजी येथील होनेवाडी येथे सावकार घोडे यांच्या शेतात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दिनांक १५ ) घडली आहे. ही घटना बछड्याची उपासमार झाल्यामुळे घडली असल्याचे वन विभागाच्या…

पिंपरखेड येथे बिबट्याचा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला

पिंपरखेड प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे बिबट्याने भरदिवसा मेंढ्यांच्या कळपावर हल्ला केला यामध्ये एक मेंढी गंभीर जखमी झाली.या परिसरात बिबट्याची संख्या व वावर मोठ्या प्रमाणात असून भरदिवसा झालेल्या हल्ल्याने मेंढपाळ,…

पिंपरखेड येथे ऊसाच्या शेतात आढळले बछडे, नागरिक भयभीत…

पिंपरखेड प्रतिनिधी - (दि.२) शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे ऊसतोडणी सुरु असताना बिबट्याचे अंदाजे दहा दिवसांचे चार लहान बछडे आढळून आले आहेत. परिणामी या परिसरात बिबटे असल्याची धास्ती घेऊन नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिंपरखेड येथे…

युवाशक्ती दुध संस्थेकडून सभासदांना बोनस वाटप

पिंपरखेड प्रतिनिधी (दि.२७ ) शिरूरच्या बेट भागातील विविध सहकारी संस्थाकडून सभासद, दुग्ध व्यवसायिकांना लाभांश आणि बोनसचे वाटप करण्यात आले. पिंपरखेड (ता.शिरूर) येथे युवाशक्ती दुग्ध संस्थेच्या माध्यमातून दुध उत्पादकांना प्रति लिटर एक रुपया…

जांबुत येथे दहा एकर ऊस खाक..

जांबुत येथे दहा एकर ऊस खाक.. विद्युत वाहक तारांमध्ये शॉर्टसर्किट पिंपरखेड प्रतिनिधी - प्रफुल्ल बोंबे (दि. २६) शिरूर तालुक्यातील जांबूत येथे सुमारे दहा एकर ऊसाच्या शेताला आग लागल्याने उसाचे पीक जळून खाक झाले,विद्युत वाहक तारांमध्ये…
कॉपी करू नका.