Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
स्थानिक बातम्या
बापूसाहेब गावडे विद्यालयात ३८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा
टाकळी हाजी I टाकळी हाजी (ता. शिरूर ) येथे राजेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि .७) १९८४/८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेहमेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विद्यालयाचे…
टाकळी हाजी येथे कालवडीवर बिबट्याचा हल्ला
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडी येथील शेतकरी हरिदास खंडू उचाळे यांच्या दोन वर्षाच्या कालवडीवर बिबट्याने मंगळवारी (दि.१०) हल्ला करून ठार केले. उचाळे यांच्याकडे पाच संकरित गायी असून ही कालवड सर्वात मजबूत…
विद्युत रोहित्र, कृषी पंप,केबल तसेच घरफोड्या रोखण्याचे शिरूर पोलिसांसमोर आव्हान
साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी
शिरूर तालुक्यातील केबल, विद्युत रोहित्र, कृषी पंप तसेच घरफोडीच्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच सविंदणे, कवठे येमाई येथील विद्युत रोहित्र चोरी , आमदाबाद येथे घरफोडी झाल्याने…
पिंपरखेड –देवगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे, डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी
प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड ( दि. ०३)
पिंपरखेड वार्ताहर ; दि. ०३- गेली अनेक दिवसांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असणारा आणि दळणवळण, ऊस वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ये-जा करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या शिरूर –आंबेगाव…
पिंपरखेड गावठाणलगतची अस्वच्छता ठरतेय साथीच्या रोगांना निमंत्रण
प्रफुल्ल बोंबे: पिंपरखेड (दि.३)
पिंपरखेड (ता.शिरूर) येथील गावठाणनजीक रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पिंपरखेड…
माळवाडी च्या उपसरपंच पदी आदिनाथ भाकरे यांची निवड
टाकळी हाजी l माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आनंदा विठ्ठल भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.२५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी आदिनाथ शिवाजी भाकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध…
टाकळी हाजी येथे महाराष्ट्र बँक वर्धापन दिन उत्साहात साजरा
टाकळी हाजी l महाराष्ट्र बँकेच्या ८९ व्या वर्धापन दिनानिमित्त टाकळी हाजी (ता.शिरूर) शाखेमध्ये बँक व ग्राहक यांचे नैतिकतेचे नाते जपण्यासाठी अधिकारी,कर्मचारी यांनी नागरिकांना विशेष आमंत्रित करून शनिवारी (दि.१६) वर्धापन दिन साजरा केला.…
म्हसे येथे महिलेवर बिबटयाचा हल्ला
टाकळी हाजी : म्हसे (ता. शिरूर) येथील ६५ वर्षीय महीलेवर शनिवारी (दि.१९) बिबट्याने हल्ला केल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे. तुळसाबाई गंगाराम मुसळे असे हल्ला झालेल्या महिलेचे नाव आहे. लघू शंकेसाठी सांयकाळी ७ च्या सुमाराम…
निधन वार्ता : सौ अंजनाबाई कुंडलिक कानडे
माळवाडी (ता. शिरूर) येथील अंजनाबाई कुंडलिक कानडे ( वय ८५ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.११) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कुंडमाऊली पायी दिंडी सोहळ्याचे चालक अशोक महाराज…
पिंपरखेड येथून दुचाकी चोरीला…
प्रफुल्ल बोंबे (पिंपरखेड प्रतिनिधी)
पिंपरखेड (ता.शिरूर) येथील शेतकरी संतोष दादाभाऊ पोखरकर यांची हिरो होंडा कंपनीची शाईन मोटारसायकल क्रमांक एम एच १२ आर जे २३९८ (दि.०३ रोजी) पिंपरखेड ग्रामपंचायतीचे कोपऱ्यावर लावली असताना रात्री साडेआठ…