लोकनृत्य स्पर्धेत घोलपवाडी शाळा तालुक्यात प्रथम
प्रवीण गायकवाड
टाकळी हाजी : ( दिनांक २४)
यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत तालुकास्तरीय स्पर्धेत लोकनृत्य( लहान गट) जिल्हा परिषद शाळा घोलप वाडी या शाळेने प्रथम क्रमांक मिळवला असून या स्पर्धा मंगलमूर्ती विद्याधाम प्रशाला…