श्री दत्त माध्यमिक विद्यालयात विज्ञान प्रदर्शनास विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
पिंपरखेड : प्रतिनिधी
शाळेतील मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टी रुजावी त्यांच्या कल्पकतेला चालना मिळावी यासाठी श्रीदत्त माध्य.व उच्च माध्यमिक विद्यालय पिंपरखेड येथे आयोजित केलेल्या शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनातील विज्ञान प्रश्नमंजुषा,…