जांबुत येथे रस्त्याचा अंदाज न आल्याने वाहनांचा अपघात
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१२)
जांबुत (ता.शिरूर) गावचे हद्दीत रात्रीच्या सुमारास धोकादायक वळणाचा अंदाज न आल्याने झालेल्या अपघातात चारचाकी वाहन खड्ड्यात जाऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे.
यामध्ये सदर वाहनाचे मोठे नुकसान झाले असून बुधवार…