ग्राहकांनो सावधान ! केव्हाही रिकामे होवू शकते आपले बँक खाते
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१७)
अनेकदा आपणांस एसएमएस आणि बनावट (फ्रॉड) फोन कॉलच्या माध्यमातून खोटे संदेश, विविध लिंक आणि फोन येत असतात. या फोनला जर प्रत्युत्तर करून आपले के वाय सी बद्दल माहिती पुरविली आणि ओ टी पी सांगितला तर आपले बँक खाते…