Self Study Education चा अभिनव उपक्रम

टाकळी हाजी : वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील आमदाबाद येेेेथील शुुुभम थोरात यांनी इयत्ता पहिली प्रवेशाआधीच इंग्रजी वाचन व लेखन शिकण्याचे भारतातील एकमेव तंत्र विकसित केल्याचा  दावा केला आहे. शुभम थोरात यांनी याबाबत काय म्हटले आहे…

टाकळी हाजी येथे बैलाचा दशक्रिया विधी

टाकळी हाजी : प्रतिनिधी टाकळी हाजी येथील साबळेवाडीतील पोपट कोंडीबा साबळे यांच्या राजा या बैलाचा दशक्रिया विधी सोमवारी (दि.१३) संपन्न झाला. साबळे यांच्या घरच्या गायी कडून जन्म झालेल्या गोऱ्हयाने शर्यतीमध्ये भाग घेवून अनेक घाट…

देशाचा अर्थसंकल्प हा विकासाभिमुख असणे गरजेचे : प्रा.शामली वाव्हळ

निमगांव प्रतिनिधी; दि.१२ विकासाभिमुख अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाला योग्य दिशा आणि चालना मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डी.जी. वळसे पाटील महाविद्यालयाच्या प्रा.शामली वाव्हळ यांनी केले. निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील…

बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात

निमगाव सावा; प्रतिनिधी (दि.१२) गेली अनेक दिवसांपासून शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या हि जीवघेणी ठरत आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले असून शनिवार (दि.११) रोजी रात्रीच्या सुमारास सुलतानपूर (ता.जुन्नर) येथील आतकरी…

विद्यार्थी दशेत नैतिक मुल्ये आत्मसात करा – डॉ.रसूल जमादार

जांबूत प्रतिनिधी : दि.१० जीवनात जर यशस्वी व्हायचे असेल तर ध्येय, वेळ आणि नैतिक मुल्ये या घटकांना महत्व देणे आवश्यक आहे. जीवनाच्या प्रवासात मार्गक्रमण करताना सर्वप्रथम आपले ध्येय निश्चित करून ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणे…

पिंपरखेड येथे फिनिक्सच्या बालचमूंची आनंदभरारी

पिंपरखेड प्रतिनिधी : दि.१० पिंपरखेड (ता.शिरूर) येथील फिनिक्स इंग्लिश मिडीयमच्या बालचमूंनी आपला कलाविष्कार दाखवत आनंदोत्सव साजरा केला. लहान लहान चिमुकल्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीकोनातून या बालआनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात…

राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर मेळाव्याचे पाटस येथे आयोजन

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा अखिल भारतीय माळी महासंघ व संत सावता माळी प्रतिष्ठान यांच्या वतीने रविवारी (दि. १२) राज्यस्तरीय माळी समाज वधू-वर व पालक परिचय मेळावा पाटस (ता. दौंड) येथे आयोजित केला आहे. महासंघाचे…

मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…

टाकळी हाजी : वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…

पिंपरखेड येथे एक मादी बिबट जेरबंद …मात्र नागरिकांमध्ये भीती कायम

पिंपरखेड : वृत्तसेवा पिंपरखेड (ता.शिरूर ) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा ते सात वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे.एक बिबट जेरबंद झाला असला तरी परिसरातील बिबट्याची संख्या मोठ्या…

म्हसे बु. येथे उसाच्या शेतात आढळला मृत बिबट्या

टाकळी हाजी : पुढारी वृत्तसेवा म्हसे बु.( ता.शिरूर) येथील गणेश वायसे यांच्या उसाच्या शेतात गुरुवारी ( दि.२) मृत बिबट्या आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे साम्राज्य पसरले आहे .गणेश यांचा मुलगा सोमेश्वर हा ऊसात तणनाशक फवारणी करत…
कॉपी करू नका.