पुणे – नगर महामार्गावरील अपघातात आमदाबाद येथील ४ जणांचा मृत्यू

टाकळी हाजी : वृत्तसेवा गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर देवदर्शनासाठी गेलेल्या आमदाबाद (ता.शिरूर) येथील भाविकांचा परतीच्या प्रवासा वेळी अपघात झाल्याने चार जणांचा मृत्यू झाला असून सात जण गंभीर असल्याची माहिती मिळाली आहे. आमदाबाद येथील भाविक…

पिंपरखेड येथे लोकवर्गणीतून साकारणार भव्य सुसज्ज बैलगाडा शर्यत घाट

पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथे पारंपरिक ग्रामीण संस्कृतीचा वारसा आणि छंद म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बैलगाडा शर्यत घाट उभारण्याचा चंग बांधत ग्रामस्थांनी एकजुटीने २० ते २२ लक्ष रूपये लोकवर्गणीच्या माध्यमातून बैलगाडा शर्यतीसाठी नवीन घाट उभारणीचे काम…

सोदक परिवाराचा आधारवड काळाच्या पडद्याआड :

टाकळी हाजी : टाकळी हाजी येथील प्रगतशील शेतकरी, शांत,संयमी आणि दूरदृष्टीचे अभ्यासू व्यक्तिमत्व, नातेवाईकांचा आधारवड... कै.रामभाऊ कोंडीबा सोदक (वय 76 वर्षे) यांचे मंगळवारी ( दिनांक 14) पहाटे 1.30 वाजता दुःखद निधन झाले. श्री.लक्ष्मण…

टाकळी हाजी सोसायटी निवडणुकीच्या हालचालींना वेग..

टाकळी हाजी : वृत्तसेवा टाकळी हाजी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचा निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून राजकीय गोटात वेगाने हालचाली घडत आहेत. तेरा जागांसाठी तब्बल ४५ उमेदवार रिंगणात उतरले आहेत. फॉर्म माघारी घेण्याची मुदत…

निमगाव भोगी वि.का.सोसायटी तज्ञ संचालक पदी खरमाळे आणि रासकर

टाकळी हाजी : प्रतिनिधी ( दि.३) निमगाव भोगी (ता.शिरूर) वि.का.सोसायटी च्या तज्ञ संचालक पदी कांतीलाल खरमाळे आणि धर्मराज रासकर यांची निवड झाली. या निवडीबद्दल सरपंच सुप्रिया संजय पावसे, माजी सरपंच संजय पावसे आणि ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार…

शिरूर केसरी नवनाथ चोरे यांचा टाकळी ग्रामस्थांतर्फे सत्कार

टाकळी हाजी : वृत्तसेवा टाकळी हाजी (ता.शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने शिरूर केसरी नवनाथ बन्सी चोरे यास घरी जावून सन्मानित करण्यात आले. टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांनी नवनाथ चोरे यांचा घरी जावून सत्कार केला.यावेळी पंचायत समिती…

सावता परिषदेचे नगर येथे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन

टाकळी हाजी : ( साहेबराव लोखंडे) सावता परिषदेचे ५ वे त्रैवार्षिक अधिवेशन शनिवारी (दि. ४ मार्च) नंदनवन लॉन्स अहमदनगर येथे होणार आहे. या कार्यक्रमाची जोरदार तयारी सुरू असून यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित…

रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने मराठी भाषा दिन साजरा

टाकळी हाजी : वृत्तसेवा रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशिय सामाजिक संस्थेच्या वतीने सोमवारी ( २७ फेब्रुवारी) निबंध लेखन व मार्गदर्शन आयोजित करून जागतिक मराठी भाषा दिन साजरा करण्यात आला. शिरूर ग्रामीण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत…

सावता परिषद शिरूर तालुका उपाध्यक्षपदी इंदर खामकर

टाकळी हाजी : वृत्तसेवा माळी समाजाच्या प्रश्नांसाठी आवाज उठवून न्याय देण्याचे तसेच विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाज संघटन करून प्रबोधनाचे कार्य करत असलेल्या सावता परिषदेच्या शिरूर तालुका उपाध्यक्ष पदी टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील इंदर…

शिवजयंती निमित्त ज्ञानेश्वर कवडे सरांचे आकर्षक फलक रेखाटन

पारनेर : वृत्तसेवा पारनेर (जि.नगर) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स या विद्यालयातील कलाशिक्षक ज्ञानेश्वर कवडे सर यांनी रंगीत खडूच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने आकर्षक चित्र निर्मिती…
कॉपी करू नका.