पिंपरखेड येथे संयुक्त महापुरुष जयंती महोत्सव संपन्न
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.०८)
पिंपरखेड (ता.शिरूर) येथे रविवार (दि.०७) रोजी महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. गावातील सर्वधर्मीय बांधवांकडून एकत्रितपणे या कार्यक्रमाचे प्रथमवर्षी नियोजन करण्यात आले…