प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होण्याची शक्यता
टाकळी हाजी | (साहेबराव लोखंडे)
टाकळी हाजी ( ता. शिरूर) येथील मंडल अधिकारी राजेंद्र पोटकुले यांच्या विरोधातील नागरिकांचा रोष आता कृतीत उतरत आहे. मंडल अधिकारी यांच्याकडून होत असलेल्या मनमानी कारभाराच्या विरोधात आवाज उठवणाऱ्या ग्रामस्थांच्या…