निधन वार्ता : बायजाबाई भाऊ घोडे

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा  टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील बायजाबाई भाऊ घोडे ( वय ८० वर्ष) यांचे शुक्रवारी (दि.१६) वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले सावकार, सिताराम व सोपान आणि एक मुलगी सुभाबाई तुकाराम देवकर तसेच…

शिरूर तालुक्यातील डॉक्टरांकडून वारकऱ्यांची सेवा

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील कवठे येमाई येथील विघ्नहर्ता हॉस्पिटल व जांबुत येथील समर्थ हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकोबाराय पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना मोफत आरोग्य तपासणी व औषधे…

शिवबा संघटना पदाधिकारी निवडी जाहीर

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी  शिवबा संघटनेची पदाधिकारी बैठक निघोज (ता.पारनेर ) येथील संघटना कार्यालयात रविवारी (दि. १८) संपन्न झाली. यावेळी शिवबा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सामाजिक,…

टाकळी हाजीच्या शेतकऱ्यांना डाळिंबामुळे नवसंजीवनी

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी             टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील डाळींब शेतकऱ्यांसाठी बाजारभाव चांगला मिळाल्याने चालू हंगाम गोड झाला असून सुधारित यांत्रिक शेती करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. येथील डाळींब शेतकरी रमेश…

ढापे चोरणारी टोळी १४ तासांत गजाआड : शिरूर पोलिसांची कारवाई

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी  पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवलेले बंधाऱ्याचे ढापे चोरून नेणाऱ्या टोळीला वडनेर (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडुन गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. भंगार व्यावसायिक संजय…

कवठे येमाई च्या उपसरपंच पदी उत्तम जाधव यांची निवड 

टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा  कवठे येमाई (ता.शिरूर) येथील उपसरपंच विठ्ठल मुंजाळ यांनी काही दिवसांपूर्वी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.१९) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी उत्तम नथू जाधव यांचा एकमेव अर्ज दाखल…

अतिक्रमण हटविल्याने टाकळी हाजीतील आरोग्य केंद्र घेणार मोकळा श्वास

टाकळी हाजी :  सत्यशोध प्रतिनिधी  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील प्राथमिक आरोग्य केंद्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले होते.यामध्ये बहुतांशी हॉटेल असल्याने वासामुळे रुग्णांना त्रास होत होता. आरोग्य केंद्राचे अधिकारी आणि प्रशासन…

डाळींब शेतकऱ्यांसाठी हंगामाचा शेवटही होतोय गोड

टाकळी हाजी : साहेबराव लोखंडे शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात डाळींब शेती मोठ्या प्रमाणात असून परिसरातील बागांची फळ तोडणी सुरू आहे. टाकळी हाजी, माळवाडी या गावांमध्ये जागेवर खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची रेलचेल वाढली आहे. बाजारभावात वाढ…

निधन वार्ता : चंद्रभागा रासकर यांचे निधन

टाकळी हाजी : माळवाडी (ता.शिरूर) येथील चंद्रभागा मारुती रासकर यांचे सोमवारी (दि. ५) वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा ,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. बापूसाहेब गावडे पतसंस्थेचे संचालक बाबाजी रासकर यांच्या त्या…

कांदाचाळीस आग : शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान…..

टाकळी हाजी : सत्यशोध न्युज  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील टेमकरवस्ती येथे कांदाचाळीला अज्ञात इसमाने आग लावल्याने शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान झाले असुन याबाबत शेतकऱ्याने शिरुर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. टेमकरवस्ती येथील सुभाष…
कॉपी करू नका.