श्रीदत्त विद्यालयात माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन

पिंपरखेड |  पिंपरखेड (ता.शिरूर) येथील श्रीदत्त विद्यालयात रविवार (दि.१४) माजी विद्यार्थी संस्थेच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. या परीक्षेसाठी श्रीदत्त विद्यालयासह जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पिंपरखेड आणि…

सविंदणेत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप…

सविंदणे | सविंदणे ( ता. शिरूर) ग्रामपंचायत च्या वतीने पंधराव्या वित्त आयोगाच्या महिला व बालकल्याण निधीतून महिलांसाठी आरोग्य साधने म्हणून गावातील प्रत्येक कुटुंबातील महिलांना मोफत गरम पाण्याच्या पिशव्यांचे वाटप घरोघरी जाऊन करण्यात आले.…

राष्ट्रवादी काँग्रेस शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदारसंघ पदाधिकारी निवडी जाहीर

टाकळी हाजी | राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) शिरूर - आंबेगाव विधानसभा मदारसंघातील पदाधिकाऱ्यांच्या निवडी गुरूवारी पुणे येथे जाहीर करण्यात आल्या. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले.…

राज्य उत्पादन शुल्क विभागाची जोरदार वसुली

टाकळी हाजी I    शिरूर तालुक्यासह बेट भागात हॉटेल, ढाब्यावर अवैध दारु विक्री करणाऱ्यांकडून राज्य उत्पादन शुल्क विभाग लाखो रुपयांची जोरदार वसुली करत असल्याची चर्चा नागरिकांमधून होत आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस अधिकारी यांचा एक…

बापूसाहेब गावडे विद्यालयात ३८ वर्षानंतर भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

टाकळी हाजी I  टाकळी हाजी (ता. शिरूर ) येथे राजेंद्र गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी ( दि .७) १९८४/८५ च्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने स्नेहमेळावा संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार व विद्यालयाचे…

शिवनगर शाळेमध्ये बँकेकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

टाकळी हाजी I पुणे जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श शाळा शिवनगर (ता. शिरूर) या शाळेमध्ये आयसीआयसीआय बँकेचे मॅनेजर विजय थोरात यांनी विद्यार्थ्यांना बँक व्यवहाराविषयी आणि डिजिटल या आधुनिक तंत्रज्ञानाविषयी सविस्तर माहिती दिली. …

शिवनगर शाळेत आरोग्य शिबीर

टाकळी हाजी l  शिवनगर ( ता.शिरूर) जिल्हा परिषद शाळेमध्ये जीवन मेडिकल ट्रस्ट शिरूर चे अध्यक्ष डॉ.हिरामण चोरे यांचे आजार व प्रतिबंधात्मक उपाय या विषयावर व्याख्यान आणि विद्यार्थी व शिक्षकांसाठी आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते.…

जांबूत येथे दुकानाचे शटर उचकटून चोरी

पिंपरखेड वार्ताहर, दि. १३ -जांबूत (ता.शिरूर) येथील फॅब्रिकेशन व्यावसायिक विजय ज्ञानदेव पळसकर यांचे दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी चोरी करत दुकानातील साहित्य व मशिनरी चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (दि.१३) रोजी…

टाकळी हाजी येथे कालवडीवर बिबट्याचा हल्ला

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडी येथील शेतकरी हरिदास खंडू उचाळे यांच्या दोन वर्षाच्या कालवडीवर बिबट्याने मंगळवारी (दि.१०) हल्ला करून ठार केले. उचाळे यांच्याकडे पाच संकरित गायी असून ही कालवड सर्वात मजबूत…

विद्युत रोहित्र, कृषी पंप,केबल तसेच घरफोड्या रोखण्याचे शिरूर पोलिसांसमोर आव्हान

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी   शिरूर तालुक्यातील केबल, विद्युत रोहित्र, कृषी पंप तसेच घरफोडीच्या चोऱ्यांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. नुकतेच सविंदणे, कवठे येमाई येथील विद्युत रोहित्र चोरी , आमदाबाद येथे घरफोडी झाल्याने…
कॉपी करू नका.