टाकळी हाजी येथे विकासकामांचे भूमिपूजन

टाकळी हाजी |  टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे पंधरावा वित्त आयोग ग्रामपंचायत स्तर मधून भिल्लवस्ती येथे सभागृह बांधणे (पाच लाख), आणि जिल्हा परिषद निधी अंतर्गत भिल्लवस्ती येथे अंतर्गत रस्ते तयार करणे (दहा लाख) या कामांचे भूमिपूजन शनिवारी ( दि.9)…

शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश

पिंपरखेड | शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून विद्यालयाचा शेकडा निकाल १००…

शासकीय रेखाकला परीक्षेत पूर्वा खुडे चे यश

शिरूर |  शासकीय रेखाकला (चित्रकला) परीक्षा २०२३ - २४ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून, रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल, शिरूर चा एलीमेंटरी व इंटरमिजीएट या दोन्ही ग्रेड परीक्षांचा निकाल १००% लागला आहे. या विद्यार्थ्यांना कलाशिक्षक…

माळवाडी जिल्हा परीषद शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात

टाकळी हाजी | माळवाडी (ता. शिरुर) येथील जिल्हा परीषद प्राथमिक शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन सोहळा शुक्रवारी ( दि.२६) मोठया उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांनी रेकॉर्डिंग गाण्यांवर ठेका धरत विविध कलागुण सादर करताना प्रेक्षकांची मने जिंकली.…

इलेक्ट्रीक चारचाकी मोटारीचा कवठे येमाई येथे अपघात

टाकळी हाजी |  कवठे येमाई (ता. शिरूर) येथील बस स्थानकाजवळ बुधवारी (ता. ३१) सकाळी साडे सात वाजण्याच्या सुमारास बॅटरीवर चालणाऱ्या महिंद्रा चारचाकी गाडीचा अपघात झाला. गाडीचा एक्सलेटर गुंतून राहिल्याने आणि वाहनाने वेग धारण केल्याने चालकाचे…

टाकळी हाजी येथे एस. पी. नगर प्राथमिक शाळा भौतिक सुविधा व रंगकाम कामाचा शुभारंभ ….

टाकळी हाजी |  टाकळी हाजी (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषदेच्या एस पी नगर शाळेच्या भौतिक सुविधांसाठी आय टी सी कंपनीकडून सुमारे 7 लाख 35 रुपयांच्या कामांचा शुभारंभ मंगळवारी ( दि .30 जानेवारी) शिरुर हवेलीचे आमदार अशोकबापू पवार, टाकळी…

शरदवाडी चषक 2024 : गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर प्रथम

जांबुत | दामूआण्णा घोडे प्रतिष्ठान व डॉक्टर सुभाष पोकळे मित्रपरिवार यांच्या संयुक्त विद्यमाने शरदवाडी (ता. शिरूर) येथे भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये गुरुनाथ स्पोर्ट्स क्लब वडनेर या संघाने प्रथम क्रमांक पटकविला.…

सरकार ! गरीबाला घमेलंभर तरी वाळू दया…

शिरुर - बापू जाधव गरीबाच्या घराचे स्वप्न साकार करायचे ! गरीबाच्या घराला लागते तरी काय ? सगळ्यात अवघड विषय वाळूचा ...बरं वाळू निघते कुठे नदीत आणि नदी सरकारच्या ताब्यात ...एका झटक्यात मायाबाप महसुल मंञ्यांनी निर्णय घेतला ..मला गरीबांचे…

शिरुर- हवेलीच्या रणांगणावर… दादांचे रवि काळेंना बळ!

शिरुर : | राजकारण हा अनिश्चितेचा खेळ आहे, भविष्याच्या पोटात काय दडले हे कधीच कोणाला वाचता येत नाही. असे असले तरी भविष्याचा अचुक वेध घेऊन जो वाटचाल करतो तोच राजकारणाच्या या धामधुमीत टिकतो...कोणाच्या मनी-ध्यानी नसताना राष्ट्रवादी…

शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सागर आप्पा दंडवते

मलठण | मलठण ( ता. शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी सागर आप्पा दंडवते व उपाध्यक्षपदी अश्विनी अमोल वाव्हळ यांची निवड झाली. विदयार्थी व शाळेशी निगडित समस्या सोडवून शाळेचा नावलौकिक वाढविण्यासाठी…
कॉपी करू नका.