पोलिस बंदोबस्ता शिवाय पिंपरखेडमध्ये शेतरस्ता खुला
टाकळी हाजी | प्रतिनिधी
शिरूर तालुक्यातील मौजे पिंपरखेड (बोंबे वस्ती) येथे दीड वर्षांपासून प्रलंबित असलेला शेतरस्ता अखेर २६ सप्टेंबर रोजी तहसीलदार बाळासाहेब म्हस्के यांच्या आदेशानुसार खुला करण्यात आला. सुरुवातीला विरोध व तणाव निर्माण झाला…