टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील गतीरोधक तातडीने हटवले

ग्रामस्थांनी मानले शिवबा संघटनेचे आभार..

0

टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील गतीरोधक तातडीने हटवले.

टाकळी हाजी

शिवबा संघटनेची मागणी योग्य असल्याने कार्यवाही

    टाकळी हाजी मलठण रस्त्यावरील अनेक ठिकाणी बनविण्यात आलेले गतीरोधक काढण्यास सुरुवात केल्यानंतर  शिवबा संघटना शिरूर तालुका यांनी पाहणी केली.  यावेळी संस्थापक अध्यक्ष अनिल शेटे, सरपंच सोमनाथजी भाकरे,युवा नेतृत्व माऊली शेठ घोडे,उपसरपंच आनंदाजी भाकरे,ग्रामपंचायत सदस्य राहुलजी गारुडकर, ग्रामपंचायत सदस्य आदिनाथजी भाकरे, ग्रामपंचायत सदस्य बाळासाहेबजी रसाळ व सामाजिक कार्यकर्ते अनिलजी व्यवहारे सोशल मिडिया प्रमुख ऋषीकेशजी शेटे, आदि सहकारी उपस्थित होते.

      राहिलेले गतिरोधक हि काढण्याबाबत हि प्रयत्नशील असल्याचे शिवबा संघटना अध्यक्ष  अनिल शेटे व तालुका प्रमुख/सरपंच  सोमनाथजी भाकरे यांनी सांगितले. व सार्वजनिक बांधकाम विभाग  प्रशासनाचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.