Browsing Category

स्थानिक बातम्या

टाकळी हाजी गावात डीजेवर बंदी

टाकळी हाजी गावात डीजेवर बंदी टाकळी हाजी टाकळी हाजी तालुका शिरूर येथे ग्रामपंचायत कार्यकारी मंडळाच्या गुरुवार दिनांक वीस रोजी झालेल्या सभेत गावामध्ये डीजे वाजविण्यावर बंदीचा ठराव संमत करण्यात आला आहे . ग्रामपंचायत चे सदस्य व माजी सरपंच…

गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांची सतर्कता..

टाकळी हाजी टाकळी हाजी (ता. शिरूर) येथे शिरूर - नारायणगाव रोडवर आशिर्वाद क्लिनिक समोर रात्री बारा वाजण्याच्या सुमारास झाड कोसळल्याने रस्ता बंद झाला होता. पोलिस नाईक धनंजय थेऊरकर आणि संतोष पानगे यांनी जे सी बी च्या सहाय्याने रात्रीच ते झाड…

सचिन बोऱ्हाडे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी..

टाकळी हाजी कवठे येमाई ( तालुका शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य राणीताई सचिन बोऱ्हाडे आणि सचिन बाळू बोऱ्हाडे या दाम्पत्याला ट्रकमधून पडलेल्या साखरेच्या दहा किलोच्या चार पिशव्या रस्त्यावर सापडल्या नंतर त्यांनी तात्काळ संपर्क करून…

पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी

पावसात महावितरण कर्मचाऱ्यांची उत्तम कामगिरी टाकळी हाजी शिरूर वरून टाकळी हाजी कडे येणाऱ्या ३३ के व्ही लाईनवर आमदाबाद येथे सोमवारी (दिनांक १७) वीज पडल्यामुळे टाकळी हाजी, माळवाडी, म्हसे ,रोहिलेवाडी येथील वीजपुरवठा तब्बल २२ तास बंद होता.…

निधन वार्ता

भागुबाई रखमा किऱ्हे यांचे निधन टाकळी हाजी शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील मळगंगा देवीच्या पुजारी भागुबाई रखमा किऱ्हे यांचे शनिवारी (दिनांक १५) रोजी वृद्धापकाळानं निधन झाले. मृत्यू समयी त्या ९५ वर्षे वयाच्या होत्या. त्यांच्या पश्चात…