Sign in
Sign in
Recover your password.
A password will be e-mailed to you.
Browsing Category
स्थानिक बातम्या
शिरूर केसरी नवनाथ चोरे यांचा टाकळी ग्रामस्थांतर्फे सत्कार
टाकळी हाजी : वृत्तसेवा
टाकळी हाजी (ता.शिरूर) ग्रामस्थांच्या वतीने शिरूर केसरी नवनाथ बन्सी चोरे यास घरी जावून सन्मानित करण्यात आले. टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामुशेठ घोडे यांनी नवनाथ चोरे यांचा घरी जावून सत्कार केला.यावेळी पंचायत समिती…
देशाचा अर्थसंकल्प हा विकासाभिमुख असणे गरजेचे : प्रा.शामली वाव्हळ
निमगांव प्रतिनिधी; दि.१२
विकासाभिमुख अर्थसंकल्पातून देशाच्या विकासाला योग्य दिशा आणि चालना मिळणे गरजेचे आहे असे प्रतिपादन डी.जी. वळसे पाटील महाविद्यालयाच्या प्रा.शामली वाव्हळ यांनी केले. निमगाव सावा (ता.जुन्नर) येथील दिलीप वळसे पाटील…
बिबट्यांच्या हल्ल्यांमुळे पशुधन धोक्यात
निमगाव सावा; प्रतिनिधी (दि.१२)
गेली अनेक दिवसांपासून शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यात बिबट्यांची वाढती संख्या हि जीवघेणी ठरत आहे. यामुळे पशुधन धोक्यात आले असून शनिवार (दि.११) रोजी रात्रीच्या सुमारास सुलतानपूर (ता.जुन्नर) येथील आतकरी…
मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार…
टाकळी हाजी : वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील बेट भागातील बिबट्यांचे हल्ले वाढले असून मलठण येथील थोरातवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात एक मेंढा नर ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सात ते साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली आहे.…
पिंपरखेड येथे एक मादी बिबट जेरबंद …मात्र नागरिकांमध्ये भीती कायम
पिंपरखेड : वृत्तसेवा
पिंपरखेड (ता.शिरूर ) येथे बिबट्याने महिलेवर हल्ला केलेल्या परिसरात वनविभागाने लावलेल्या पिंजऱ्यात सहा ते सात वर्षाची मादी जातीचा बिबट्या जेरबंद झाला आहे.एक बिबट जेरबंद झाला असला तरी परिसरातील बिबट्याची संख्या मोठ्या…
पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात महिला ठार
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
पिंपरखेड (ता. शिरूर) येथील बोंबेमळा (कुऱ्हाडे वस्ती) परिसरात बुधवार (दि.१) रोजी रात्री साडे आठ ते नऊ वाजण्याच्या सुमारास पुजा जालिंदर जाधव या २२ वर्षीय महिलेवर बिबट्याने हल्ला करून सुनिल कुऱ्हाडे…
दिलीपशेठ सोदक : निघोज नागरी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड
टाकळी हाजी : सत्यशोध वृत्तसेवा
शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी येथील शांताई उद्योग समुहाचे सर्वेसर्वा दिलीप नाथू सोदक यांची निघोज नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालक पदी बिनविरोध निवड झाली आहे. दि. २७ जानेवारी रोजी पार पडलेल्या…
काठापूर येथे यात्रौत्सवानिमित्त शर्यतीत धावले ३०० बैलगाडे…
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
काठापूर खुर्द (ता.शिरूर) येथे जय हनुमान यात्रौत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीमध्ये तीनशे बैलगाडे धावले.शर्यतीत सहभागी होऊन नंबरमध्ये,अंतिम शर्यतीत आलेल्या बैलगाडा मालकांना दोन…
जांबुत येथे हळदी कुंकू समारंभ…
पिंपरखेड : सत्यशोध वृत्तसेवा
सण, उत्सव,धार्मिक कार्यक्रमात विधवा महिलांना नेहमीच डावलले जाते, या पारंपरिक प्रथा मोडीत काढत जांबूत ( ता.शिरूर ) येथे अस्मिता महिला ग्रामसंघ व बचत गटातील महिलांंनी आयोजित केलेल्या हळदीकुंकू…
चुकीच्या विजबिलांमुळे ग्राहक त्रस्त..
पिंपरखेड : प्रतिनिधी (दि.१४)
राज्यात विजेच्या प्रश्नासंदर्भात अनेक घडामोडी घडत असताना ग्राहकांचे चुकीच्या पद्धतीने रिडिंग घेत अथवा अंदाजे केली जाणारी रिडिंग व अवाजवी बिलांची आकारणी महावितरणकडून होत असल्याने सर्वसामान्य…