Browsing Category

क्राईम

कोयता दाखवत दहशत करणारा पोलीसांच्या ताब्यात

टाकळी हाजी : प्रतिनिधी मलठण (ता. शिरूर) येथील शिंदेवाडी येथे अष्टविनायक मार्गावर शनिवारी (दि.५) कोयता हातात घेऊन दहशत निर्माण करणाऱ्या एका व्यक्तीस पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही रस्त्यावर कोयता घेवून फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केलेली…

कवठे येमाईत अवैध गावठी दारू धंद्यांवर पोलिसांची धडक कारवाई

टाकळी हाजी : प्रतिनिधी कवठे येमाई (ता.शिरूर) येथील अवैध गावठी दारू गाळप (हातभट्टी) तसेच ताडी विक्री धंद्यांवर छापे टाकून शिरूर पोलिसांनी शुक्रवारी ( दि. २८) छापा टाकून लाखो रुपयाचा मुद्देमाल नष्ट केला तर दोघांवर गुन्हे दाखल…

शिरुर मधील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार तडीपार : पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांची कारवाई

शिरूर : प्रतिनिधी शिरूर पोलीस स्टेशन हददीमध्ये राहणारे शिरूर पोलीस ठाणे येथील सन २०१७ ते सन २०२२ या कालावधीमधील रेकॉर्डवरील दोघांना पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी तडीपार केले आहे.अशुतोष मिलींद काळे ( वय २१ वर्षे रा.…

साबळेवाडी येथे बिबट्याचा शेळीवर हल्ला

टाकळी हाजी :  वृत्तसेवा टाकळी हाजी (ता.शिरूर) येथील साबळेवाडीतील शेतकरी मोहन किसन साबळे यांच्या शेळीवर हल्ला करत बिबट्याने उसात पोबारा केला. शनिवारी (दि.२४) दुपारी चारच्या सुमारास साबळे हे घराजवळ शेळ्या चारण्यासाठी…

ढापे चोरणारी टोळी १४ तासांत गजाआड : शिरूर पोलिसांची कारवाई

साहेबराव लोखंडे : टाकळी हाजी  पाटबंधारे विभागाकडून काढून ठेवलेले बंधाऱ्याचे ढापे चोरून नेणाऱ्या टोळीला वडनेर (ता.शिरूर) येथील ग्रामस्थांच्या सहकार्याने पकडुन गजाआड करण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे. भंगार व्यावसायिक संजय…

टाकळी हाजीतील टेमकर वस्तीवरील कृषी पंप व केबल चोरी करणारे गजाआड

टाकळी हाजी: सत्यशोध वृत्तसेवा शिरूर तालुक्यातील टाकळीहाजी बेट भागातील कृषी पंप व केबल चोरीने शेतकरी हैराण झाले आहेत. या चोऱ्यांच्या शोध घेण्यात पोलीस मात्र उदासीन असल्याचे दिसल्याने समाज माध्यमांनी वारंवार आवाज उठवला होता. अखेर शेतकरी…

शिरूर बेट भागातील अवैध धंद्यांना अभय कुणाचे ….

टाकळी हाजी: प्रतिनिधी शिरूर तालुक्यातील बेट भागातील सर्व गावांमध्ये अवैध धंदे सुरू असून याबाबत वर्तमान पत्र,सोशल मीडिया द्वारे आवाज उठविण्यात येवूनही धंदे मात्र जोमात सुरू आहेत , यामुळे कारवाईचा फक्त दिखाऊपणा करण्यात आला असल्याची चर्चा…

पिंपरखेड येथे जबरी चोरी… शिरूर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान

प्रफुल बोंबे पिंपरखेड : प्रतिनिधी शिरूरच्या बेट भागात गेली अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात चोऱ्यांचे सत्र वाढलेले आहे. मात्र या चोरीच्या घटनांमधील चोरट्यांना जेरबंद करण्यात अद्यापही शिरूर पोलिसांना अपयश आलेले दिसत आहे. आधीच्या…

जांबूत येथे शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू

पिंपरखेड :  प्रतिनिधी (दि.०१) जांबूत (ता. शिरूर ) येथील शेततळ्यात पडून बापलेकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. याबाबत रूषिकेश दिगंबर झिंजाड यांनी आळेफाटा पोलिस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली आहे. तर राजवंश व पती सत्यवान यांना…
कॉपी करू नका.