पिंपरखेड –देवगाव रस्त्यावर मोठमोठे खड्डे, डागडुजी करण्याची नागरिकांची मागणी

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड ( दि. ०३) पिंपरखेड वार्ताहर ; दि. ०३- गेली अनेक दिवसांपासून डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत असणारा आणि दळणवळण, ऊस वाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने ये-जा करण्यासाठी महत्वाच्या असणाऱ्या शिरूर –आंबेगाव…

पिंपरखेड गावठाणलगतची अस्वच्छता ठरतेय साथीच्या रोगांना निमंत्रण

प्रफुल्ल बोंबे: पिंपरखेड (दि.३) पिंपरखेड (ता.शिरूर) येथील गावठाणनजीक रस्त्याच्या कडेला उघड्यावर पडलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे शालेय विद्यार्थी आणि नागरिकांच्या आरोग्य सुरक्षेचा प्रश्न निर्माण होऊ लागला आहे. पिंपरखेड…

टाकळी हाजी येथे स्वच्छ्ता मोहिमेस शालेय विद्यार्थ्यांसह नागरिकांचा प्रतिसाद

टाकळी हाजी l राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छतेसाठी श्रमदान करण्याचे आवाहनास रविवारी ( दि.१) टाकळी हाजी (ता.शिरूर) येथे ग्रामपंचायत प्रशासन, शाळा व ग्रामस्थांनी उत्तम प्रतिसाद दिला. सरपंच…

टाकळी हाजी येथे शिवराय वेलनेस सेंटरचे उद्घाटन

टाकळी हाजी l आधुनिकतेची कास धरून प्रगतीकडे वाटचाल करत असताना जीवनशैली सुधारण्यासाठी प्रत्येकाची धावपळ सुरू आहे,आणि या धकाधकीच्या जीवनात उत्तम आरोग्यासाठी ' व्यायाम आणि आहार ' खूप महत्वाचे असल्याचे प्रतिपादन शिरूर तालुक्याचे माजी आमदार…

स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा पादुका दर्शन सोहळा

साहेबराव लोखंडे : शिरूर              स्व स्वरूप सांप्रदाय पुणे जिल्हा भक्तसेवा मंडळ आयोजित अनंत श्री विभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज पादुका दर्शन सोहळा कार्यक्रम ०३ ऑक्टोबर २०२३ रोजी पुणे जिल्ह्यातील…

पिंपरखेड येथे जि. प. शाळेत आजी-आजोबा दिन उत्साहात साजरा

पिंपरखेड l पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दाभाडेमळा येथे शनिवार ( दि.२३ ) रोजी आजी आजोबा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.आजी आजोबा दिनाला सर्व मुलांचे आजी आजोबांनी उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.…

माळवाडी च्या उपसरपंच पदी आदिनाथ भाकरे यांची निवड

टाकळी हाजी l माळवाडी (ता.शिरूर) येथील उपसरपंच आनंदा विठ्ठल भाकरे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदासाठी सोमवारी (दि.२५) निवडणूक प्रक्रिया पार पडली. यावेळी आदिनाथ शिवाजी भाकरे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची उपसरपंच पदी बिनविरोध…

पंचतळे चौकात वाहतूक पोलिसांची नेमणूक व्हावी

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड I वाहतुकीसाठी सुसाट बनलेल्या बेल्हे – जेजुरी राज्यामार्गावरून दिवसेंदिवस वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात वाढलेली दिसून येत आहे. मात्र भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे या मार्गावर मागील दोन वर्षांत अनेकांना आपला…

थेट शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याची एन्ट्री, विद्यार्थ्यांची सुरक्षा “रामभरोसे”

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  l पिंपरखेड (ता.शिरूर) येथे गेली तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून या भागात समाधानकारक पाऊस पडला असल्याने उसाचे शेतातील बिबट्यांनी आपला…

पिंपरखेड परिसरात बिबट्यांचा मुक्त संचार

प्रफुल्ल बोंबे : पिंपरखेड  ( दि. २२) शिरूर तालुक्यातील बिबट्यांची संख्या आणि दिवसाढवळ्या होणारा मुक्त संचार मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना वनविभागाकडून मात्र तातडीने उपाययोजना होणे गरजेचे आहे. जांबूत आणि पिंपरखेड परिसरात मागील दोन…
कॉपी करू नका.