निधन वार्ता : चंद्रभागा रासकर यांचे निधन
टाकळी हाजी :
माळवाडी (ता.शिरूर) येथील चंद्रभागा मारुती रासकर यांचे सोमवारी (दि. ५) वृद्धापकाळाने निधन झाले . त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा ,एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. बापूसाहेब गावडे पतसंस्थेचे संचालक बाबाजी रासकर यांच्या त्या मातोश्री होत.
दशक्रिया विधी
शुक्रवार दिनांक ९ जून २०२३ रोजी सकाळी साडेसात वाजता कुकडी नदी तिरावर भैरवनाथवाडी, माळवाडी, ता.शिरूर ,जिल्हा पुणे येथे होईल.