टाकळी हाजी :
टाकळी हाजी येथील प्रगतशील शेतकरी, शांत,संयमी आणि दूरदृष्टीचे अभ्यासू व्यक्तिमत्व, नातेवाईकांचा आधारवड… कै.रामभाऊ कोंडीबा सोदक (वय 76 वर्षे) यांचे मंगळवारी ( दिनांक 14) पहाटे 1.30 वाजता दुःखद निधन झाले.
श्री.लक्ष्मण रामभाऊ सोदक (सर) ,डॉक्टर भरत रामभाऊ सोदक,सौ.सुमन पुरुषोत्तम चोरे , सौ. सारजाबाई भाऊसाहेब भाईक यांचे ते वडील तर टाकळी हाजी चे आदर्श सरपंच दामूआण्णा घोडे यांचे ते मामा होत.
अंत्यसंस्कार : मंगळवार दिनांक 14 रोजी सकाळी 9 वाजता वैकुंठ भूमी टाकळी हाजी येथे होईल.