Self Study Education चा अभिनव उपक्रम

इंग्रजी वाचन व लेखन शिकण्याचे तंत्र विकसित केल्याचा शुुुभम थोरात यांचा दावा....

0

 

टाकळी हाजी : वृत्तसेवा

शिरूर तालुक्यातील आमदाबाद येेेेथील शुुुभम थोरात यांनी इयत्ता पहिली प्रवेशाआधीच इंग्रजी वाचन व लेखन शिकण्याचे भारतातील एकमेव तंत्र विकसित केल्याचा  दावा केला आहे.

शुभम थोरात यांनी याबाबत काय म्हटले आहे ते थोडक्यात….

इंग्रजी भाषा शिकण्यातील मूळ अडसर इंग्रजी वाचता न येणे, उच्चार चुकीचे असणे हाच आहे.इंग्रजी लेखनाचा प्रसंग आला की विद्यार्थ्यांना स्पेलिंगची समस्या जाणवते.

▪️ इंग्रजी वाचन कसे करावे?इंग्रजी लेखन कसे करावे?इंग्रजी वाचन पध्दत आणि उच्चार याबद्दल सविस्तर अशी माहिती कोणत्याही पुस्तकात मिळत नाही.तसेच कोणत्याही शाळेमध्ये किंवा खाजगी क्लासेसमध्ये शिकवले जात नाही.आजही सर्वत्र विद्यार्थ्यांकडून इंग्रजी शब्द हे पाठांतरच करुन घेतले जातात.
विद्यार्थ्यांकडून आपण आयुष्यभर असेच शब्द पाठांतर करुन घेणार आहात का? विद्यार्थ्यांच्या बालमनाचा आपण पालक म्हणून कधीतरी विचार करणार आहात का?या महत्वाच्या समस्या लक्षात घेऊन इंग्रजी विषयाची असणारी भीती कमी करण्यासाठी आणि इंग्रजी वाचन व लेखन क्षमता विकसित करण्यासाठी
SELF STUDY EDUCATION आपल्यासाठी घेऊन येत आहे इंग्रजी वाचन व लेखनाचे अप्रतिम किट.
▪️ एकही इंग्रजी स्पेलिंग व उच्चार पाठ न करता झटपट शास्रशुध्द, स्वयंअध्ययन पध्दतीने विद्यार्थी स्वतः इंग्रजी वाचन व लेखन करायला शिकणार आहेत.
▪️ कोणीही न शिकवता देखील इंग्रजी वाचता व लिहिता येणार आहे आणि तेही कमीत कमी वेळेत व कमीत कमी श्रमात हे या किटचे खास वैशिट्य आहे.
▪️आजपर्यंत इतक्या सोप्या पध्दतीने आपण कोणीही इंग्रजी शिकला नसाल अशा “गुरुमंत्र” नावाच्या स्वयंअध्ययन पध्दतीने आपण इंग्रजी शिकणार आहात.इंग्रजीचे उच्चार आणि स्पेलिंग सुधारण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक व पालक यांना इंग्रजी शिकण्यासाठी हे किट अत्यंत उपयोगी आहे.
▪️ आजपर्यंत आपण इंग्रजी शिकण्यासाठी अनेक वेगवेगळी पुस्तके,नोट्स, कोर्सेस, क्लासेस असे अनेक मार्ग आपण अवलंबले. परंतु तरीसुद्धा इंग्रजी वाचन आणि लेखन करताना आजही अनेकांच्या चुका होतात.
याचे प्रमुख कारण म्हणजे इंग्रजी विषयात जितके सखोल संशोधन व्हायला पाहिजे होते तेवढे झालेले नाही आणि असे संशोधन न झाल्यामुळे इंग्रजी या विषयात जेवढे कौशल्य आपण प्राप्त करायला पाहिजे होते तेवढे आपल्याला करता आलेले नाही.
▪️परंतु SELF STUDY EDUCATION ने तब्बल २० वर्ष मेहनत घेऊन असा एक अभ्यासक्रम तयार केलेला आहे की ज्याचा वापर करून आपण इंग्रजीचा एकही शब्द, एकही स्पेलिंग, एकही उच्चार, एकही नियम पाठांतर न करता, आपण अगदी 100% इंग्रजी वाचन व लेखन हे अचूक करू शकता. एवढेच नाही तर इंग्रजीमधील प्रत्येक शब्द कसा तयार झाला याचे कारण सुद्धा आपण स्पष्टीकरणासह शिकणार आहात.
▪️या किटचा फायदा प्रत्येकाने घेतला तर वर्षानुवर्षे इंग्रजी शिकण्यासाठी घ्यावी लागणारी मेहनत अगदी एका किटमुळे कमी होणार आहे.

शुभम थोरात
संपर्क-9552160628 /
7020815688

Leave A Reply

Your email address will not be published.