टाकळी हाजी येथे स्व. बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन…
टाकळी हाजी : प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त टाकळी हाजी ग्रांमपंचायत कार्यालयात उपसरपंच गोविंद गावडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य अशोक गावडे, ग्रामविकास अधिकारी राजेंद्र खराडे , शाखाप्रमुख शरद घोडे युवासेना शाखा प्रमुख सनी गावडे , युवा नेते गणेश पवार , ऋषिकेश शेटे ,अमोल रसाळ , संदिप टेमकर, नितिन थोरात आदी ग्रामस्त उपस्थित होते.