शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे घवघवीत यश
पिंपरखेड | शासकीय रेखाकला ग्रेड परिक्षेत पिंपरखेड ( ता.शिरूर ) येथील श्रीदत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी इंटरमिजीएट आणि एलिमेंटरी या परिक्षेत घवघवीत यश प्राप्त केले असून विद्यालयाचा शेकडा निकाल १०० टक्के लागला आहे.
शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा निकाल २०२३ या परिक्षेत श्रीदत्त विद्यालयाचे यशस्वी विद्यार्थी पुढील प्रमाणे..
इंटरमिजीएट अ श्रेणी प्राप्त विद्यार्थी
प्रणाली संदीप कोयमहाले,अपेक्षा शांताराम वरे, निकिता निवृत्ती वरे, तेजल सत्यवान उंडे, प्राजक्ता प्रभात मंडलिक, गायत्री अनिल महामुनी, आरोही नरेश ढोमे, वेदांतिका नवनाथ ढोमे, तेजश्री दत्तात्रय सोनार,दिशा दीपक हाडवळे, निशा मारुती मिडगुले, प्रणव नितीन नरवडे
इंटरमिजीएट ब श्रेणी प्राप्त विद्यार्थी
सृष्टी कोरडे, तेजस्वी शिंदे,श्रावणी वरे, सुप्रिया नरवडे, वैष्णवी दरेकर, मयुरी बोंबे, दीक्षा पाबळे,अनुष्का शिंदे, ज्योती दाभाडे, सुकन्या पाडेकर, ईश्वरी औटी, श्रावणी पोखरकर, ईश्वरी गावडे साक्षी उंडे, समीक्षा जाधव, सेजल उंडे, अस्मिता उंडे, साहिल बोऱ्हाडे, हरीओम पोखरकर, तुषार ढोमे, आर्यन आगळे, आदित्य पोखरकर, जानवी गावशेते
तसेच क श्रेणीत २३ असे इंटरमिजीएट परीक्षेसाठी एकूण ५८ विद्यार्थी बसले होते तसेच एलिमेंटरी या पात्रता परिक्षेसाठी ५७ विद्यार्थी बसले होते शेकडा निकाल १०० टक्के लागला असून अ श्रेणी १२,ब श्रेणी ३० आणि क श्रेणीत १५ पात्र ठरले.विद्यालयाने १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली असल्याचे प्राचार्य आर.के.मगर यांनी सांगितले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना चित्रकला शिक्षक नितीन कोकाटे यांनी मार्गदर्शन केले.संस्थेचे अध्यक्ष अरुण ढोमे, सचिव प्रकाश गुजर व माजी विद्यार्थी संस्थेचे अध्यक्ष तानाजी पोखरकर यांनी यशस्वी विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.