निधन वार्ता : सौ अंजनाबाई कुंडलिक कानडे

0

 

माळवाडी (ता. शिरूर) येथील अंजनाबाई कुंडलिक कानडे    ( वय ८५ वर्षे) यांचे शुक्रवारी (दि.११) वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात पती, मुलगा, दोन मुली, नातवंडे असा परिवार आहे.
कुंडमाऊली पायी दिंडी सोहळ्याचे चालक अशोक महाराज कानडे यांच्या त्या मातोश्री होत.

Leave A Reply

Your email address will not be published.